लहानपणापासूनच प्रत्येकाची मला डॉक्टर व इंजिनिअर व्हायचं आहे अशी ईच्छा अलते. डॉक्टर व इंजिनिअर झाल्यावर आपले आयुष्य सुखी होते व जीवनामध्ये आपल्याला भरपूर पैसा मिळतो अशी त्यांची समज असते. डॉक्टर व इंजिनिअर झालो म्हणजे आपण आयुष्यामध्ये खूप काही मिळवलं अस होत नाही. याव्यतिरीक्त सुद्धा आपण जीवनामध्ये खूप काही करू शकतो. म्हणून सद्गुरुंनी डाॅक्टर, इंजिनिअर होणे म्हणजे यशस्वी आयुष्य नव्हे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Jaggivasudev #Doctor #Engineer #Sadhguru
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा